The birth anniversary of Maratha king

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची

 जयंती दरवर्षी १९ फेब्रुवारी रोजी साजरी केली जाते

Chhatrapati Shivaji Maharaj

निधड्या छातीचा, दनगड कणांचा मराठी मनांचा भारत भूमीचा एकच राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय! छत्रपती जन्मोत्सवाच्या लक्ष-लक्ष शुभेच्छा!!

 Shivaji Maharaj on 19 February 2022

India will be celebrating the 392nd birthday of

Shivaji was a Maratha warrior and the founder of the Maratha kingdom

He was born in the Shivneri fort of Pune in the year 1630.